पंढरपूरचे तहसीलदार बेल्हेकर यांना पितृशोक

पंढरपूरचे तहसीलदार बेल्हेकर यांना पितृशोक
  पंढरपूर ,19/10/2021,नागेश आदापूरे - येथील तहसीलदार सुशील बेल्हेकर यांचे वडील शंकरराव मारुती बेल्हेकर यांचे वयाच्या 72 व्या वर्षी अल्पशा आजाराने सोलापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.

  त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली,सुन, नातवंडे असा परिवार आहे. बिबेवाडी, स्मशानभूमी येथे आज दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 7.00 वाजता त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: