Virat Kohli : रोहित शर्माने कर्णधार झाल्यावर विराट कोहलीला का दिली गोलंदाजी, जाणून घ्या कारण…
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्यात आले आणि त्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. कारण रोहितने कर्णधारपद स्विकारल्यानंतर विराट कोहलीला गोलंदाजी दिल्याचे पाहायला मिळाले.