विश्वचषकापूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; कॅप्टन विल्यम्सन होणार संघाबाहेर, पाहा कोणाला मिळू शकते कर्णधारपद
विश्वचषक सुरु होणायापूर्वीच न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला गंभीर दुखापत झाली असून तो काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, असे समजते आहे. विल्यम्सनच्या जागी न्यूझीलडचा कर्णधार कोण होणार, जाणून घ्या…