dnyanpravahnews.com
प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावर मुद्द्याचं बोला ओ हे रॅप सॉंग पोस्ट करत सत्ताधाऱ्यांच्या कामाच्या निष्क्रियतेची केली पोलखोल
प्रणिती शिंदे यांनी पोस्ट केलेलं मुद्द्याचं बोला ओ हे रॅप सॉंग व्हायरल गाण्यातून होतेय सत्ताधाऱ्यांची पोलखोल सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.२१/०४/२०२४- लोकसभा निवडणुकीत प्राचाराच्या तोफा धडाडत असताना…