dnyanpravahnews.com
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यास रामभाऊ सातपुतेंना मोठ्या संख्येने विजयी करा – माजी आमदार प्रशांत परिचारक
पांडुरंग परिवाराचा एकच निर्धार ,पुन्हा एकदा मोदीजींचा शिलेदार मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२३/०४/ २०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्यातील पांडुरंग परिवार…