शिवस्वराज्य युवा संघटनेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा उत्साहात संपन्न Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti celebrations on behalf of Shivswarajya Yuva Sanghatana

पंढरपूर – छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्यानिमित्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे जगदाळे साहेब व मुदगूम साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

 यावेळी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे,शहराध्यक्ष किरण शिंदे ,संभाजी बिग्रेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे,संभाजी बिग्रेडचे शहराध्यक्ष स्वागत कदम,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिगंबर सुडके,नाभिक समाजाचे युवक नेते भोसले , छावाचे निलेश कोरके ,अनिकेत देशमुख, छत्रपती युवा शासन अध्यक्ष गणेश जाधव आदींसह शिव शंभू भक्त उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *