आयपीएल गाजवणाऱ्या CSKच्या ऋतुराज गायकवाडला मिळाले कर्णधारपद, ऑरेंज कॅपनंतर आली गूड न्यूज…
ऋतुराज गायकवाडने यावर्षीच्या आयपीएलमध्ये धडाकेबाज फटकेबाजी करत सर्वाधिक धावा करण्याचा मान पटकावला होता. त्यामुळे ऋतुराजला ऑरेंज कॅपही मिळाली होती. त्यानंतर आता ऋतुराजला संघाचे कर्णधारपदही देण्यात आले आहे.