गोफणगुंडा – गावरान चिमटा
गावरान चिमटा
“सत्तेसाठी सारेच दास होतात
एरव्व्ही राजकारणात
वासूगीरी करतात
सर्वच राजकीय पक्षात
असे बडवलेलें बैल दावणीला लागतात “!!
पंचनामा
आजचे राजकारण हे गजकरण आहे।
ते सतत खाजवते
सत्य,निती अन चारित्र्य यांचा
पंचनामा करते !!
"सुप्रभात"
“कोणत्याही गोष्टींचा अतिरेक हा विनाशास कारण ठरतो “!!
आनंद कोठडीया,जेऊर ता.करमाळा
९४०४६९२२००
