dnyanpravahnews.com
आपल्याला यावेळी शेतकरी विरोधी सरकारला धडा शिकवायचाय आपण काँग्रेसला भरभरून मतदान करा- प्रणिती शिंदे
ग्रामीण भागात महाविकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद भारावून टाकणारा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.25/04/2024- अक्कलकोट तालुक्यातील गाव भेट दौऱ्यात शिंदखेडे गावाला भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी उत्साहात स…