Semis : न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतरही भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो, जाणून घ्या समीकरण…
भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्यावर भारताचे आव्हान संपुष्टात आल्याचे म्हटले जात होते. पण तसे अजून म्हणता येणार नाही. कारण काही समीकरण अजूनही अशी आहेत की, ज्यामुळे भारतीय संघ अजूनही उपांत्य फेरीत पोहोचू शकतो.