dnyanpravahnews.com
उलट यांनी महागाई वाढवत जीएसटीचं भूत मानगुटीवर बसवून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले – प्रणिती शिंदे
महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवरून आ. प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26/04/2024 – लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आज दक्षिण सोलापू…