Team India : तीन खेळाडूंनी भारताला दिला धोका; विराट कोहली आणि निवड समितीकडून झाली मोठी चुक
विश्वचषकाचा संघ निवडताना भारताचा कर्णधार विराट कोहली आणि निवड समितीकडून मोठी चुक झाल्याचे आता समोर येत आहे. तीन खेळाडूंनी भारतीय संघाला फसवल्याचे आता समोर येत असल्याचे चाहत्यांना वाटत आहे. हे तीन खेळाडू आहेत तरी कोण, पाहा…