फक्त एका वाक्यात ‘त्याने’ भारतीय खेळाडूंबरोबरच बीसीसीआयची लाज काढली, व्हिडीओ झाला व्हायरल…
भारताच्या एक चाहता चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. या चाहत्याने फक्त एका वाक्यात बीसीसीआय आणि भारतीय संघाची लाज काढल्याचे पाहायला मिळाले आहे. या भारतीय चाहत्याचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे….