चुकीला माफी नाही! आयसीसीने विश्वचषकातील पंचांवर केली मोठी कारवाई, मैदानात येण्यास केली मनाई…
सध्या सुरु असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेने आता थेट पंचांवरच कारवाी केल्याचे पाहायला मिळत आहे. या पंचांना आता मैदानात येण्यास मनाई करण्यात आली आहे. नेमकं या पंचांनी केलं तरी काय, पाहा…