अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताने आखली खास रणनिती, प्रशिक्षकांनी सांगितलं नेमकं काय करणार…
अफगाणिस्तानचा सामना भारतासाठी करो या मरो, असाच असेल. कारण या सामन्यावर भारताचे विश्वचषकातील आव्हान अवलंबून असेल. त्यामुळे या सामन्यासाठी भारतीय संघाने खास रणनिती आखली आली. ही रणनिती आहे तरी काय, पाहा…