IND vs AFG : रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात कितव्या स्थानावर फलंदाजीला येणार, जाणून घ्या…
रोहित शर्माला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला पाठवण्यात आले होते. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात रोहित शर्मा कितव्या स्थानावर फलंदाजीला पाठवण्यात येऊ शकते, जाणून घ्या…