जनतेला न्याय देण्यासाठी आणि राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध – राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जनतेला न्याय देण्यासाठी, लोकांच्या मनातील सरकार साकार करनार राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Read more

विठ्ठल कारखान्याला मंगुडं नडलं ,भालके साहेब उघडं पडलं – युवराज पाटील

सभासद बंधुंनो.. आता तरी सावरा. नाहीतर सावरायची वेळही हातात राहणार नाही विठ्ठल कारखान्याला मंगुडं नडलं ,भालके साहेब उघडं पडलं कासेगाव

Read more

दोन्ही पार्ट्या विठ्ठल कारखाना चालवू शकत नाहीत म्हणुनच आम्ही अभिजीत पाटलां सोबत – सुर्यकांत बागल

भावनिकतेपेक्षा चोख व्यवहार पार पाडणार्‍याच्या पाठिशी उभारणार सभासद ,वारसा हक्कापेक्षाही स्वकर्तृत्व महत्वाचे – अभिजीत पाटील गादेगाव येथे निवडणुकीच्या प्रचारार्थ सभासदांनी

Read more

कविकुलगुरू कालिदास दिनानिमित्य व्याख्यान,भाष्य,काव्यवाचन कार्यक्रम

कविकुलगुरू कालिदास दिनानिमित्य व्याख्यान,भाष्य,काव्यवाचन कार्यक्रम सोलापूर – महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर आणि लोकमंगल फाउंडेशन सोलापूर यांच्यावतीने दि ३०/६/२०२२ गुरुवार रोजी ठीक ५-३० वा लोकमंगल कलाभूमी रंगमंच महापौर बंगल्यासमोर  रेल्वे लाइन्स सोलापूर येथेकविकुलगुरू कालिदास दिनानिमित्त प्रा.डॉ.गीताजोशी यांचे व्याख्यान व त्यावरील भाष्य तसेच काव्यगायनाची साथ प्राज क्ता देशपांडे व वैशाली देशपांडे देणार आहेत.  या वेळी निमंत्रित कवींचे काव्य वाचन आयोजित केलेले आहे. या काव्य संमेलनात निमंत्रित कवी हेमकिरण पत्की, माधव पवार, मारुती कटकधोंड, राजेंद्र भोसले, बद्दीउज्जमा बिराजदार (साबिर सोलापूरी) प्रा. डॉ. ऋचा कांबळे, प्रा. डॉ. श्रुती वडगबाळकर, वंदना कुलकर्णी, प्रा.डॉ. कविता मुरूमकर, सागर आचलकर हे आपल्या कविता सादर करतील हा कार्यक्रम सर्वांना खुला आहे या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन म.सा.प शाखेचे कार्याध्यक्ष किशोर चंडक व प्रमुख कार्यवाह मारुती कटकधोंड यांनी केले आहे .

Read more

इथेनॅाल निर्मीतीमध्ये गु-हाळ घरांना परवानगी द्या-राजू शेट्टी

इथेनॅाल निर्मीतीमध्ये गु-हाळघरांना परवानगी द्या – राजू शेट्टी राज्यातील वाढविलेल्या साखर कारखान्याच्या गाळप परवानगीमुळे साखर कारखानदार एकत्रित येवून गु-हाळघरांना एफआरपी

Read more

भीमशक्ती बहुदेशीय सामाजिक संस्थेच्यावतीने छत्रपती शाहू महाराज जयंती मिरवणूक

भीमशक्ती बहुदेशीय सामाजिक संस्था पंढरपूर, यांच्यावतीने प्रथमच छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त मिरवणूक पंढरपूर – पंढरपूर येथील भीमशक्ती बहुदेशीय सामाजिक

Read more

वेळ ओळखून युवराज पाटील यांच्या पाठीशी राहा – ज्ञानेश्वर जवळेकर

वेळ ओळखून युवराज पाटील यांच्या पाठीशी राहा – ज्ञानेश्वर जवळेकर बळीराजा शेतकरी संघटनेचे विठ्ठलच्या सभासदांना आवाहन पंढरपूर /प्रतिनिधी – पंढरपूर

Read more

ज्या गावाला आजवर कधी संचालकपद नाही मिळालं त्या गावाचं पोरगं पॅनल प्रमुख झालंय – अभिजीत पाटील

आमच्यात कसलाही गैरसमज नाही आम्ही अभिजीत पाटलांसोबत आहोत- काका पाटील एकमुखाने देगावकरांनी दिला अभिजीत पाटलांना आशीर्वाद ज्या गावाला आजवर कधी

Read more

आण्णाभाऊ पॅनलच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांची फौज

आण्णाभाऊ पॅनलच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांची फौज भोसे येथे गणेश पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असलेल्या कार्यकर्त्यांचा मेळावा पंढरपूर – पंढरपूर तालुक्यातील

Read more

श्री.विश्वेश्वर मंदिर वाराणसी येथून आ.रोहित पवार यांनी आणलेले गंगाजल श्री विठ्ठल रुक्मिणी अभिषेकासाठी सुपूर्द

श्री.विश्वेश्वर मंदिर वाराणसी येथून आ.रोहित पवार यांनी आणलेले गंगाजल श्री विठ्ठल रुक्मिणी अभिषेकासाठी सुपूर्द पंढरपूर – कर्जत जामखेड मतदार संघाचे

Read more