Category: Charoli

गावरान चिमटा…. गावरान एसपोट

मंत्र्याची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता“ईडी” ने जप्त केली आहेतरीही मी निर्दोषअसं मंत्री सांगत आहेतमी सर्व काही कष्ट अन श्रमानेमिळवल्याच पटवून देत…

गावरान टोला , गावठी चिमटा

मंत्री होताच चौकातीलपोळ दारात येतातसत्ता असेपर्यंतच ते थांबतातसतत भाटगिरी करतात,सत्ता जाताच तेन सांगताच गायब होतातमात्र आज अशांचे दिवस चांगले आहेतनको…

माझ्या चारोळ्यांच्या वनातून….

अंकुरात नव्या कोम्बाच्या पाहतो “राम मी”फुलपाखरांच्या स्वच्छंदीविहारात अनुभवतो “राम ” मी,रानफुलांच्या उमलण्यात पाहतो “राम” मी,मोगरा,जाई जुई प्राजक्तातअवलोकन करतो “राम मी…

जेंव्हा निसर्ग कोपतो तेंव्हा….

जेंव्हा निसर्ग कोपतो तेंव्हा…. पावसाचा पत्ता नाहीडोळ्यांना विसावा नाहीमनाला स्थैरता नाहीचिंतेला सीमा नाहीस्वप्नाला भविष्य नाहीखळ्यावर मळणी नाहीजीतराबाना सकस चारा नाहीघरात…