भाजप सरकारने चूकीचे धोरण आखत शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिला- प्रणिती शिंदे
भाजप शेतकऱ्यांच्या मूळावर उठले, प्रणिती शिंदेचा घणाघात मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०२/०४/२०२४- भाजप सरकारने चूकीचे धोरण आखत शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिले.मागील १० वर्षात पाणीप्रश्न मार्गी न लावून जनावरांच्या मुळावर उठले. दुधाला कवडीमोल भाव मिळतोय. हे सरकार शेतकरी विरोधी सरकार असल्याचा टीका सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर केली. प्रणिती आज मंगळवेढा दौऱ्यावर आहेत. यात…