गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु
गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०७/२०२४ – गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपूरात मानाच्या पालख्यांसह सर्व संताच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदीरात आल्या. मानाच्या पालख्याने श्री विठ्ठलाचे दर्शन…