GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत नागरिकांनी दक्ष राहावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी विशेष बैठकीची गरज तसेच GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत नागरिकांनी दक्ष राहावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर डॉ.नीलम गोऱ्हे यांची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० : पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना विधान परिषदेच्या…