चिंता वाढतेच आहे! दुबईहून कल्याणमध्ये आलेल्या आणखी दोघांचे रिपोर्ट आले

हायलाइट्स: दुबईहून कल्याणमध्ये आलेल्या दोघांना करोना. त्यांना ओमिक्रॉन आहे का याची केली जात आहे तपासणी. मात्र, दोघांची प्रकृती स्थिर आहे.

Read more