
चारा छावण्यांचे अनुदान लवकरात लवकर देण्याची आमदार समाधान आवताडे यांची अधिवेशनात मागणी
चारा छावण्यांचे अनुदान लवकरात लवकर देण्याची आमदार समाधान आवताडे यांची अधिवेशनात मागणी आमदार आवताडे यांच्या मागणीमुळे छावणी मालकांना येत्या सात दिवसांत बिले देण्याचे आश्वासन मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०७/ २०२५- मंगळवेढा तालुक्यात चालवण्यात आलेल्या छावणी मालकांना देण्यात येणारे अनुदान अद्याप अदा करण्यात आलेले नाही. तरी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे छावणी अनुदान मिळेल या प्रतिक्षेत असणाऱ्या तत्कालीन…