Tag: चारोळी

जेंव्हा निसर्ग कोपतो तेंव्हा….

जेंव्हा निसर्ग कोपतो तेंव्हा…. पावसाचा पत्ता नाहीडोळ्यांना विसावा नाहीमनाला स्थैरता नाहीचिंतेला सीमा नाहीस्वप्नाला भविष्य नाहीखळ्यावर मळणी नाहीजीतराबाना सकस चारा नाहीघरात…

माय नेम इज टुडे … चावडीवरील पंचनामा

माय नेम इज टुडे ……. आम्ही राज्यकर्तेसांगतो वारसा शिवरायांचा ,मात्र झालोत मांडलिक दिल्ली दरबारा ‘करतोत पंचनामाआम्ही आमुच्याच अब्रूचा ,गातोत पोवाडे…

एक वास्तव – गोफणगुंडा

एक वास्तव : ठेवुनी गहाण स्वाभिमानझालोत दास सत्तेचेआम्हीच ठेकेदार करण्यावाटोले श्रमिक शेतकऱ्यांचे !! आम्हीच केला पंचनामाश्रमांचा आमुच्या स्वार्थासाठीझालोत कसाब घेण्याबळी…

सत्याचा आसूड …. गोफणगुंडा

सर्व दावा करतातआम्ही कार्यरत फक्त गरीबांच्यासाठी !प्रत्यक्षात गरीब उपाशी,नेते मात्र तुपाशी !! योजना नियोजन अन अंदाजपत्रकफक्त गरीबांच्यासाठी !प्रत्यक्ष भांडवलदारांचीच भरतीगरीब…

गोफणगुंडा टोलनाका

टोलनाका: माणूसदेव दिसत नाही ,तरी भक्ति करतोभूत दिसत नाही ,तरी घाबरतोविश्वासाने दगड पूजतोअख्ख आयुष्य भय भीतीअन अंधश्रद्धा जोपासतोकारणांचा शोध घेत…

गोफणगुंडा – माझ्या अनुभवातील अमृततुल्य सूत्रे ….

गोफणगुंडा – माझ्या अनुभवातील अमृततुल्य सूत्रे श्रम सोनं आहे। स्वावलंबन अमृत आहे!परोपकार भूषण आहे!अहंकार मुक्ती कळस आहे!क्रोध वैर द्वेष राग…

लॉकडॉऊनमुळे पर्याय नाही

लॉकडॉऊनमुळे पर्याय नाही जो तो कोरोनामुळेमृत्यूच्या भीतीने ग्रासला आहेलॉकडॉऊनमुळे पर्याय नाहीहतबल झालेला दिसतो आहे !!१!! लॉकडाऊनमुळे प्रत्येकजणघरातच कैद झाला आहेपुरवठा…