छतावर सौर ऊर्जा यंत्रणा

national

छतावर सौर ऊर्जा यंत्रणेचा अवलंब करण्याच्या दृष्टीने निवासी भागातील ग्राहकांना प्रेरित करण्यास राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश

1 कोटी घरांच्या छतांवर सौर उर्जा यंत्रणा बसवण्याच्या उद्दिष्टासह प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न भारताला ऊर्जा

Read More