सोलापूरसाठी 58 तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 64 अर्ज

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दीपक उर्फ श्री व्यंकटेश्वरा महा स्वामीजी यांचा उमेदवारी अर्ज दाखल सोलापूर, दि.12 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील 42 सोलापूर(अ. जा.) व 43 माढा लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. आज रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी एका उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून 38 अर्जदारांनी 58 अर्ज घेऊन गेलेत तर…

Read More

हिंदवी स्वराज्य शपथ दिना निमित्त रायरेश्वर येथे विविध उपक्रमांचे आयोजन

हिंदवी स्वराज्य शपथ दिनानिमित्त रायरेश्वर येथे विविध उपक्रम चैत्र शुद्ध.सप्तमी ३७९ वा हिंदवी स्वराज्य शपथदिनाचे औचित्य साधून बांबू स्वराज्य मोहीम,औषधी वनस्पती अभियान, शिवकार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान आणि स्वराज्य कुंभमेळ्याचे आयोजन पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०४/२०२४ – छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शुद्ध सप्तसमी १६४५ ला त्यांच्या सहकारी मावळ्यांसह त्या काळातील परकीय आक्रमक राजवटीविरुद्ध श्री रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्यस्थापनेची…

Read More

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक वृत्त विशेष: लोकसभा निवडणूक २०२४ गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ मुंबई, दि. ११ : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त…

Read More

प्रणिती शिंदे यांच्या अंगात काम करण्याची धमक त्यामुळे लिंगायत समाजाने प्रणिती शिंदेंना केला पाठिंबा जाहीर

प्रणिती शिंदे यांच्या अंगात काम करण्याची धमक त्यामुळे लिंगायत समाजाने प्रणिती शिंदेंना केला पाठिंबा जाहीर चिमणी प्रकरणाचा मतदानातून बदला घ्या- धर्मराज काडादींचे आवाहन सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना लिंगायत समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे.वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख मान्यवरांची बैठक शुक्रवारी सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक तथा सिद्धेश्वर मंदिराचे विश्वस्त…

Read More

तर पोलीस तृतीयपंथीयांवर करणार कारवाई

दुकानात किंवा सिग्नलवर पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर पुणे पोलिसांकडून कारवाईचा बडगा उचलला जाणार पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज – तृतीयपंथींना आता सिग्नलवर, व्यावसायिक किंवा सार्वजनिक ठिकाणी पैसे मागता येणार नाहीत.कारण दुकानात किंवा सिग्नलवर पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर (Transgender) पुणे पोलिसांकडून (Pune Police) कारवाईचा बडगा उचलला जाणार असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे. जबरदस्तीने पैसे मागणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तृतीयपंथीयांसंदर्भात…

Read More

महिला शिक्षणाबरोबरच समाजात सुधारणा व्हाव्यात त्यांना समानतेचे‌ सन्मानाचे जीवन जगता यावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विनम्र अभिवादन पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ एप्रिल २०२४: महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सिल्व्हर रॉक्स या निवासस्थानी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त डॉ.जेहलम जोशी यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. महात्मा जोतीराव फुले…

Read More

रमजान ईदनिमित्त अभिजीत पाटील मित्र परिवाराच्यावतीने नाममात्र दरात दुध वाटप

रमजान ईद निमित्त अभिजीत पाटील मित्र परिवार यांच्या वतीने नाममात्र दरात दुध वाटप चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांनी विठ्ठल परिवारांची जपली परंपरा रमजान ईदनिमित्त सामाजिक सलोख्याचे दर्शन पाटील यांच्यात दिसून आले पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज दि.11/04/2024- मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा रमजान ईद या सणाच्या निमित्ताने दि.११एप्रिल रोजी पंढरपूर शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

श्री नागेश्वर विद्यालय आंबवडे येथे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन मेळावा

श्री नागेश्वर विद्यालय आंबवडे येथे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन मेळावा आंबवडे/ज्ञानप्रवाह न्यूज –आंबवडे येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री नागेश्वर विद्यालय आंबवडे येथे १९९८-९९ बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दि. ७ एप्रिल २४ रोजी संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक एस एस शिवतरे सर होते.तत्कालीन शिक्षक आर बी बारदेसकर सर ,एस बी सावंत सर,…

Read More

अजित पवार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी – प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची पंढरपूर शहर कार्यकारिणी जाहीर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी – प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची पंढरपूर शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून पंढरपूर शहराध्यक्ष दिगंबर सुडके, युवक प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे,विद्यार्थी…

Read More

शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील विविध पक्षांच्या महिलांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील विविध पक्षांच्या महिलांचा शिवसेनेत प्रवेश मनसेच्या पाठिंब्याबद्दल मानले आभार पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० एप्रिल २०२४: पुण्यातील कोथरूड,वडगाव, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षांतील महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, शिवसेना कामगार सेना अध्यक्ष सुधीर…

Read More
Back To Top