अमेरिकेचा अल-कायदाला धक्का; वरिष्ठ कमांडरचा ड्रोन हल्ल्यात खात्मा

वॉशिंग्टन: अमेरिकेने अल कायदाला धक्का दिला आहे. अल कायदाचा वरिष्ठ कमांडर सलीम अबू-अहमद याचा एका ड्रोन हल्ल्यात खात्मा करण्यात आला.

Read more