सार्थक शिंदे यांच्या पहाडी आवाजाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिला सुंदर प्रतिसाद

सार्थक शिंदे यांच्या पहाडी आवाजाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिला सुंदर प्रतिसाद श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने आयोजित गणेशोत्सव संगीत महोत्सव पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि सर्व सन्माननीय सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या परिश्रमातून…

Read More

आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा रिपब्लिकन पक्षाने केला तीव्र निषेध

आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा रिपब्लिकन पक्षाने केला तीव्र निषेध मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दिनांक 13 – दलित आदिवासी मागासवर्गीयांचे आरक्षण संपविण्याचा निर्णय काँग्रेस भविष्यात घेईल असे आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षातर्फे मुंबईत आझाद मैदान येथे तीव्र निषेध करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाने मुंबईत आझाद…

Read More

राजकारणात येऊन पॉलिसी लेवलवर बदल घडविता येतात – महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे

राजकारणात येऊन पॉलिसी लेवलवर बदल घडविता येतात – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोर्‍हे यांचे उद्गार एमआयटी डब्ल्यूपीयूत मिटसॉगच्या २० व्या बॅचचा शुभारंभ पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ सप्टेंबर २०२४: राजकारणात येतांना सरकार आणि प्रशासन समजावून घ्यावे , न्याय संस्थाचे ज्ञान असावे,शिक्षण व्यवस्था, सांस्कृतिक बदल, जनतेपासून ज्ञान मिळवावे,ऐकण्याची सवय ठेवावी आणि लेजिलेटीव्ह टुल्ससारखेे गुण अंगीकारावे. तसेच समाजाचे कल्याण…

Read More

मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिल्या मनसे अजमेर दर्शन यात्रेचे आयोजन

पंढरपूरातून हजारो मुस्लिम बांधवांना घेऊन मनसेची दर्शन यात्रा अजमेरकडे रवाना मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिल्या मनसे अजमेर दर्शन यात्रेचे आयोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून अजमेर येथील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक भारतातील मुस्लिमांचे पवित्र स्थळ असलेल्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांची समाधी स्थळ दर्गा आहे. या…

Read More

स्वप्न सुरांचे तरुणाईचे बहारदार गाण्यांची मैफल मंगेश बोरगांवकर यांनी आणली रंगत

स्वप्न सुरांचे तरुणाईचे बहारदार गाण्यांची मैफल मंगेश बोरगांवकर यांनी आणली रंगत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने आयोजित गणेशोत्सव संगीत महोत्सव पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचेवतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि सर्व मंदिरे समिती सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या अथक परिश्रमातून…

Read More

पंढरपूरसाठी १३ एम एल डी क्षमतेच्या मलनिस्सारण प्रकल्पास मान्यता : आ. समाधान आवताडे

पंढरपूरसाठी १३ एम एल डी क्षमतेच्या मलनिस्सारण प्रकल्पास मान्यता : आ. समाधान आवताडे १२२ कोटींचा प्रकल्प : ११० कोटींचे अनुदान : ७ दिवसात निविदा ९१ दिवसात काम सुरु होणार पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०९/२०२४ – पंढरपूर शहरासाठी १३ एमएलडी क्षमतेच्या मलनिस्सारण प्रकल्पास राज्य शासनाने आज गुरुवार दि.१२ रोजी मंजुरी दिली असून १२२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामध्ये…

Read More

दयानंद कॉलेज सोलापूर आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात सामंजस्य करार

दयानंद कॉलेज सोलापूर आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात सामंजस्य करार ड्रोन तंत्रज्ञान संशोधनाला मिळणार गती पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/०९/२०२४- सोलापूर मधील डी.बी.एफ.दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स आणि गोपाळपूर ता.पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात नुकताच सामंजस्य करार स्थापित झाला आहे, अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व स्वेरीज् कॉलेज ऑफ…

Read More

पटवर्धन कुरोली येथे लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

पटवर्धन कुरोली येथे लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०९/२०२४ – पटवर्धन कुरोली ता.पंढरपूर येथील चिंचकर वस्ती शाळा येथे लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या वाढदिवसा निमित्त युवा उद्योजक राहुल सर्जे यांच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर,सरपंच हरीदास पाटील, पुनर्वसन गावठाण सरपंच दादा साखरे,मा.उपसरपंच उमेश…

Read More

गणरायाची पुजा व्हावी या मनोकामनाने पुजा साहित्य सामग्रीचे किट व शुभेच्छा पत्राचे वाटप – प्रणव परिचारक

पंढरपूर शहरात गणेश मंडळांना पुजेच्या साहित्याचे वाटप – प्रणव परिचारक पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०९/२०२४- सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून होत असलेल्या सेवा कार्यास परिचारक कुटूंबीयांकडून प्रणव परिचारक यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. गणेशोत्सव हा सुखाची चाहूल घेऊन येणारा सण असतो.विघ्न दुर करून आनंदाची उर्जा देणारा अधिपती म्हणून गणपती बप्पाकडे पाहिले जाते.स्व.कर्मयोगी सुधाकर आजोबांनी व मा.आ.प्रशांत काकांनी गेली पाच…

Read More

कार्य निसर्ग संवर्धनाचे सामाजिक उपक्रम राबवून लक्ष्मण तात्या धनवडे यांचा वाढदिवस साजरा

कार्य निसर्ग संवर्धनाचे सामाजिक उपक्रम राबवून लक्ष्मण तात्या धनवडे यांचा वाढदिवस साजरा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०९/२०२४ – नारायण चिंचोली तालुका पंढरपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण तात्या धनवडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून करण्यात आला.वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन व संवर्धन करणे काळाची गरज आहे ही तात्यांची शिकवण ओळखून धनवडे तात्या मित्र मंडळाने 150…

Read More
Back To Top