उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी सकारात्मक भुमिका दर्शविली असून लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत होईल – मा.आ.प्रशांत परिचारक
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात अपुर्या पावसामुळे आणि कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची पाणी टंचाई पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – अपुर्या पावसामुळे आणि कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची पाणी टंचाई निर्माण झाली आहे.ग्रामीण भागातील शेतकरी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत.उजनी धरणातून पाणी सोडले असले तरी नदीकाठच्या गावांचा वीज पुरवठा फक्त दोन तास केल्यामुळे पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर भासत आहे त्यासाठी विधानपरिषदेचे…