माईर्स एमआयटी च्या ४३ व्या स्थापना दिनानिमित्त गीत विश्वनाथ कार्यक्रमाचे आयोजन
माईर्स एमआयटी च्या ४३व्या स्थापना दिनानिमित्त गीत विश्वनाथ कार्यक्रमाचे आयोजन पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि: ४ ऑगस्ट २०२५: वैश्विक स्तरावर शैक्षणिक क्षेत्रामध्ये माइल स्टोन ठरलेल्या माईर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स पुणे भारत च्या ४३ व्या स्थापना दिन सोहळ्याचे आयोजन दि.५ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ कोथरूड येथील एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटीच्या स्वामी विवेकानंद सभा मंडपामध्ये…
