संशोधन,क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रेसर महाविद्यालये विद्यापीठांचा दर्जा वाढवतात- कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर
संशोधन,क्रीडा व क्षेत्रातील अग्रेसर महाविद्यालये विद्यापीठांचा दर्जा वाढवतात- कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज– गुरुशिवाय आयुष्याला आकार नाही.गुरुची भूमिका ही शिष्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेला विकास आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.चांगल्या महाविद्यालयांमुळे विद्यापीठाचा दर्जा उंचावत असतो.संशोधन,क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणारी महाविद्यालये विद्यापीठांचा नावलौकिक वाढवत असतात.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…