पूरपरिस्थिती पुन्हा उद्भवू नये याकरिता यंत्रणांनी राहावे सतर्क:डॉ नीलम गोऱ्हे
नदीपात्र अतिक्रमणाची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल पूरपरिस्थिती पुन्हा उद्भवू नये याकरिता यंत्रणांनी राहावे सतर्क: डॉ नीलम गोऱ्हे मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९ नोव्हेंबर २०२४ : पुणे शहरामध्ये नदीपात्रामध्ये बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक राडारोडा टाकून नदीपात्रामध्ये अतिक्रमण करत असल्याचे निदर्शनास आले आहे.या संदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे…