मंजूर २९ लाख रकमेमधून भोसे पाणी पुरवठा योजना करणार दुरूस्ती
भोसे पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी टंचाई आराखड्यामधून 29 लाख मंजूर – समाधान आवताडे मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज: तालुक्यातील 39 गावाची तहान भागवणार्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती साठी टंचाई आराखड्यामधून 29 लाख 49 हजार 792 रुपये मंजूर केल्याची माहिती आ.समाधान आवताडे यांनी दिली. ऐन उन्हाळ्यात दक्षिण भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्यामुळे आ.समाधान आवताडे यांनी जोगेश्वरी मंगल…