डिजीटल अरेस्टपासून सावध रहा – ॲड.चैतन्य भंडारी
डिजीटल अरेस्ट पासून सावध रहा, आर.सी.पटेल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज येथे ॲड.चैतन्य भंडारी यांचे व्याख्यान धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज- सध्या ऑनलाईनच्या जमान्यात सायबर क्राईमचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आर.सी.पटेल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज येथे ॲड.चैतन्य भंडारी यांचे सायबर समस्येवर व्याख्यान झाले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना सायबरच्या अनुषंगाने येणा-या विविध समस्यांचे निराकरण केले. विद्यार्थ्यांना हल्ली चाललेल्या…