जगात नाविन्यपूर्ण संशोधन व ज्ञानाला पर्याय नाही-उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

जगात नाविन्यपूर्ण संशोधन व ज्ञानाला पर्याय नाही-उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील मुलींच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ न देणे ही भूमिका शासनाची – पालकमंत्री जयकुमार गोरे पंढरपूर / उमाका / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.31/08/ 2025 :-आजचे जग ज्ञानावर सुरु आहे. विकास हा ज्ञानातून होतो.ज्ञान हीच शक्ती आहे ज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी काम केले पाहिजे.जग हे संशोधनावर श्रीमंत झाले…

Read More

आमदार अभिजित पाटील यांच्या घरी गणरायाचं आगमन

आमदार अभिजित पाटील यांच्या घरी गणरायाचं आगमन पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.२७/०८/२०२५- दरवर्षीप्रमाणं याही वर्षी माढा चे आमदार अभिजित पाटील यांच्या घरी गणरायाचं आगमन झाले.कुटुंबियांसोबत भक्तीभावाने गणपती बाप्पाच्या मुर्तीची प्रथेप्रमाणे विधीवत प्राणप्रतिष्ठा करून पूजा आरती करण्यात आली. यावेळी सर्वांना सुख,समाधान,ऐश्वर्य,आनंद मिळावा तसेच बळीराजाची सर्व दुःखं, कष्ट दूर व्हावीत असे मागणे श्री गणरायाच्या चरणी आमदार अभिजित पाटील…

Read More

परंतु आमदार झालेल्यांना एका वक्तव्यामुळे दीड वर्ष विधानभवनाच्या बाहेर बसावं लागलं म्हणून वक्तव्य जबाबदारीने करावे लागते – आमदार अभिजीत पाटील

पंढरपूरात आ.अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जल्लोष ५२ जेसीबीतून उधळला फुलांचा वर्षाव शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांसह नेते मंडळींची उपस्थिती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०८/२०२५ – श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माढा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालय येथे वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विठ्ठल प्रतिष्ठानच्यावतीने ५२ जेसीबीतून फुलांची उधळण करत…

Read More

पंढरपूरात मनसेच्यावतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन

पंढरपूरात मनसेच्यावतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी पंढरपूर येथील मनसे कार्यालयात संयुक्तरित्या साजरी करण्यात आली. याप्रसंगी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन मनसे नेते दिलीप धोत्रे,आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते करून मनसेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी…

Read More

आबा जन्म दिवसानिमित्त लाख लाख चौफेर पवित्र शुभेच्छा

।। श्री विठ्ठल प्रसन्न ।। ।। श्री गणेश प्रसन्न ।। ।। श्री भैरवनाथ प्रसन्न ।। ।। श्री संध्यावळी देवी प्रसन्न ।। ४२ व्या जन्म दिवसानिमित्त लाख लाख चौफेर पवित्र शुभेच्छा देवून अभिनंदन करीत आहे. शुभेच्छुक :- श्री. दिनकर आदिनाथ चव्हाण, मु.पो.आढीव ता. पंढरपूर मोबा.नं. ९३२६७२२७५१ आपल्या आवडी निवडीचे दाहि दिशातले कर्तबगार नेते, मा.आमदार श्री. अभिजीत…

Read More

अनेक रस्त्यांवर रस्ता की खड्डे असा प्रश्न भाविकांना ?

दोन तीन महिन्यांपासून तयारी सुरु असताना हे सर्व कसे ? पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०६/२०२५- पंढरपूर येथे आषाढी वारीची तयारी झाली आहे.रस्ते दुरुस्ती सुरु असून अतिक्रमण काढणे चालू झाले आहे.अनेक भागात अतिक्रमण पथक आले की ती हटवली जातात आणि त्यांची पाठ फिरली की पुन्हा जैसे थे परिस्थिती होते.यामुळे रस्ते अपुरे पडत आहेत.सरगम टॉकीज जवळील रस्ता,भोसले चौक परिसर, बस…

Read More

मतदानरूपी आर्शीवाद देऊन माढा मतदारसंघातील जनतेने आमदार केलं; त्याचं विश्वासाने जनतेची सेवा करणार -आ.अभिजीत पाटील

मतदानरूपी आर्शीवाद देऊन माढा मतदारसंघातील जनतेने आमदार केलं; त्याचं विश्वासाने जनतेची सेवा करणार – आमदार अभिजीत पाटील आलेगाव येथे खासदार मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांचा नागरी सत्कार माढा /ज्ञानप्रवाह न्यूज – माढा मतदारसंघातील लोकांनी ज्या विश्वासाने आम्हाला निवडून दिले आहे त्याच विश्वासाने जनतेचे प्रत्येक काम करण्यासाठी जबाबदारी आमची असून रस्ते, वाहतूक, पिण्याचे पाणी,…

Read More

राजकीय सुसंस्कृतीचे दर्शन पंढरपूर येथे पाहायला मिळते ही अभिमानास्पद बाब….आमदार समाधान आवताडे

राजकीय सुसंस्कृतीचे दर्शन पंढरपूर येथे पाहायला मिळते ही अभिमानास्पद बाब….आमदार समाधान आवताडे पंढरपुरात राष्ट्रवादी युवकच्या श्रीकांत शिंदे यांच्याकडून विविध कार्यक्रम संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- सध्याच्या राजकीय पक्षाला शिस्त लागणे आवश्यक असताना आज पंढरपूर येथे सर्व पक्षाचे आमदार एकाच व्यासपीठावर आणून त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने सन्मान होणे हे राजकीय सुसंस्कृतीचे दर्शन पहायला मिळत आहे ही बाब…

Read More

शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार- कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार- कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांचा परिसंवाद संपन्न पुणे,दि.24 मे: शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी, त्यांच्या जीवनात सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या सहा महिन्यात 50 ते 55 धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीला प्रोत्साहन म्हणून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये याप्रमाणे…

Read More

टेंभुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान

टेंभुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान माढा/ज्ञानप्रवाह न्यूज- टेंभुर्णी ता.माढा येथे महाराष्ट्र शासना च्यावतीनं महसूल आणि वन विभाग यांच्या पुढाकाराने टेंभुर्णी सर्कल मधील गावांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आलं. या अभियानांमध्ये विविध विभागांकडून नागरिकांना शासकीय कामकाजातील दाखले, प्रमाणपत्रे व सेवा तत्काळ उपलब्ध करून देण्यात आली.यामध्ये आरोग्य विभाग १६००, ग्रामपंचायत विभाग १५०,…

Read More
Back To Top