सामाजिक बोधकथा : शांततेची जबाबदारी
सामाजिक बोधकथा : शांततेची जबाबदारी तो पूर्वी खूप रागावायचा.घरात काही चुकलं, काही उशीर झाला, कोणी अपेक्षेप्रमाणे वागलं नाही की त्याचा आवाज आधी उंच व्हायचा.त्याला वाटायचं,मी घराचा कर्ता आहे. माझं ऐकलं गेलंच पाहिजे. पण हळूहळू त्याला जाणवलं की घर चालतंय… पण आनंद नाही.सगळे काम करत होते, पण चेहऱ्यावर समाधान नव्हतं.मुलगा अभ्यास करत होता — भीतीने.मुलगी जबाबदारी…
