छत्रपती संभाजी राजेंच्या शौर्यगाथेवर आधारित छावा चित्रपट करमुक्त करा- आ. समाधान आवताडे यांची मागणी
छत्रपती संभाजी राजेंच्या शौर्यगाथेवर आधारित छावा चित्रपट करमुक्त करा- आ.समाधान आवताडे यांची मागणी मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- स्वराज्यरक्षक,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित छावा हा ऐतिहासिक चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि स्वराज्यासाठी केलेल्या अद्वितीय बलिदानाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा महत्वपूर्ण…
