माघी यात्रेसाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन सज्ज – मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव
माघी यात्रेसाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन सज्ज-मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव
माघी यात्रेसाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन सज्ज-मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव
द.ह.कवठेकर प्रशालेच्या चौदाशे विद्यार्थ्यांचा गीतबहार हा समूह गीत गायन कार्यक्रम संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- एक सुर एक ताल हा सुरसंगमाचा आज प्रत्यक्ष अनुभव गीतबहार या कार्यक्रमात पंढरपूरकरांना अनुभवायला मिळाला.निमित्त होते वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमातील समूहगान कार्यक्रम. या कार्यक्रमाला प्रमुख अभ्यागत म्हणून संगीत क्षेत्रातील नामवंत डॉ प्रसाद कुलकर्णी व सौ. आसावरीताई पटवर्धन हे उपस्थित होते. पंढरपूर एज्युकेशन…
यशस्वी सापळा कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोकसेवकाला रंगेहाथ पकडले सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी ,दि.०६/०२/२०२५- लाच घेण्याचे प्रमाण काही केल्या कमी होण्याचे नावच घेत नाहीये.रोज कुठेतरी लोकसेवक सापडत आहेत.असाच एका प्रकारणात सहशिक्षक असलेल्या तक्रारदार पुरुष 53 वर्षे,ने आ.लो.से.घनश्याम अंकुश मस्के, वय 43 वर्ष,वरिष्ठ सहायक, शिक्षण विभाग (माध्य.) जिल्हा परिषद,फ्लॅट न.३३,मरगु अपार्टमेंट, यशवंत मिल जवळ,अक्कलकोट रोड,सोलापूर वर्ग…
अंगणवाडी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पंढरपूरात आरंभ पालक मेळावा बिट एकच्या आरंभ मेळाव्याचे पालकांकडून कौतुक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज:- एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत घेण्यात आलेल्या आरंभ पालक मेळाव्याचे माध्यमातून अंगणवाडीतील बालकांचे सर्वांगीण विकासासाठी खेळ कृती, स्पर्श कृती, सोप्या पद्धतीने बौद्धिक विकास व्हावा यासाठी शासनाने नुकतेच आरंभ पालक मेळाव्याच्या माध्यमातून पालकांनी शून्य ते तीन वर्षे मुलांकडून घरातच सोप्या…
सोलापुरातील कलावंतांसाठी मोफत आरोग्य तपासणी व आयुर्वेद चिकित्सा शिबीराचे आयोजन बालरंगभूमी परिषदेचा आगळावेगळा उपक्रम… सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०२/२०२५- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था बालरंगभूमी परिषद,शाखा- सोलापूर,फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया,सोलापूर आणि लिमये निसर्गोपचार व डॉ.प्रांजली मार्डीकर यांच्या सहकार्याने सोलापुरातील कलावंतांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व आयुर्वेद चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापुरातील कलावंतांसाठी मोफत…
सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या सुकन्येचा विवाह सोहळा संपन्न सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांची सुकन्या चि.सौ.कां.संजोक्ता आणि कै. मायप्पा घुटूकडे यांचे चि.समाधान (उपजिल्हाधिकारी हिंगोली) यांचा शुभविवाह सोहळा सोलापूर महानगरपाल एक्झीबिशन ग्राऊंड डोणगाव रोड सोलापूर येथे दि.०४ फेब्रुवारी रोजी पार पडला. हा विवाह सोहळा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार…
बालबाजारातून आर्थिक व व्यावहारिक ज्ञान वाढविण्यासाठी मदत होते-सौ राजश्री दोशी म्हसवड/ज्ञानप्रवाह न्यूज- शालेय जीवनात आर्थिक व व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी बालबाजार व महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन मासाळवाडी येथील माणगंगा पॅरामेडिकल कॉलेजच्यावतीने करण्यात आले होते.अहिंसा पतसंस्थेच्या संचालिका सौ राजश्री दोशी यांचे हस्ते बालबाजाराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ.सविता मासाळ आदी उपस्थित होते. मासाळवाडी येथे…
शुक्रवारी हॉटेल ग्रँड रेसिडेन्सीचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०२/२०२५ –पंढरपूर पासून पंधरा ते वीस मिनिट अंतरावर असलेल्या करकंब नजीक उभारण्यात आलेल्या हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी या पंचतारांकित हॉटेलचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी गृहमंत्री बाळ नांदगावकर, भाजपाचे पक्षनेते…
पंढरपूर – मंगळवेढ्यासाठी उद्योग द्यावेत : आ.समाधान आवताडेंकडून मुख्यमंत्र्यांकडे मागणी जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात अव्वल गुंतवणूक प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आ.आवताडें कडून अभिनंदन मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०२/२०२५- दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राने ऐतिहासिक गुंतवणूक प्राप्त केली आहे.दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्म 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र…
कर्करोग रोखण्यासाठी निरोगी जीवनशैली आणि आत्म-नियंत्रण आवश्यक – डॉ.वीरेंद्र भाटी मंगल दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो आणि या दिवशी जगभरातील लोक कर्करोगाशी संबंधित सर्व माहिती मिळवतात आणि या आजारा विरुद्धच्या सामान्य लढाईसाठी स्वतःला समर्पित करतात. कर्करोग हा एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये अनियमितपणे वाढणाऱ्या असामान्य पेशी निरोगी ऊतींमध्ये प्रवेश करतात….