मतदार फोटो ओळखपत्रा व्यतिरिक्त मतदानासाठी इतर 12 कागदपत्रे ग्राह्य
मतदार फोटो ओळख पत्राव्यतिरिक्त इतर 12 कागदपत्रे मतदानासाठी ग्राह्य पंढरपूर दि.18 : येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाकरीता ग्राह्य धरल्या जाणाऱ्या ओळखपत्रांची यादी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. यात निवडणूक आयोगाच्या ओळख पत्राव्यतिरिक्त इतर 12 ओळखपत्रांचा समावेश करण्यात आला आहे. या 12 ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदाराला मतदान करता येणार आहे. केंद्रीय निवडणूक…
