सहायक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाने जुगार अड्ड्‌यावर धडक कारवाई करत केला लाखोंचा मुद्देमाल जप्त

सहायक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाने जुगार अड्ड्‌यावर धडक कारवाई करत केला लाखोंचा मुद्देमाल जप्त पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/१०/२०२५ – दि. ११/१०/२०२५ रोजी सोमवार पेठ रोजा गल्ली, करकंब येथे सिमेंट पत्राचे शेडमध्ये शहाजी वसंत शिंदे रा.करकंब ता. पंढरपूर व विजय बाबुराव वंजारी रा.करकंब ता.पंढरपूर हे अवैधरीत्या जुगार अड्डा चालवत असताना तसेच विजय बाबुराव वंजारी रा. करकंब…

Read More

सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे भापोसे यांची जुगार अड्ड्यावर कारवाई

सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे भा.पो.से.यांची जुगार अड्ड्यावर कारवाई १ लाख ५६ हजार २४७ रू.चा मुद्देमाल जप्त पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/१०/२०२५ – दि. ०६/१०/२०२५ रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक भा.पो.से. प्रशांत डगळे पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांना मिळालेल्या बातमीनुसार मौजे चळे ता.पंढरपूर या गावात शिवाजी पवार ऑनलाईन सर्व्हिसेस नावाचे गाळ्यामध्ये एजंट शिवाजी नागनाथ पवार हा लोकांकडून पैसे लावून कल्याण…

Read More

दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही किरकोळ कारणावरून मारहाण

दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही किरकोळ कारणावरून मारहाण सिमेंटचा ब्लॉक, स्टीलची बकेट हातात घेवून मारहाण पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/१०/२०२५ – पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली होती.यात हकीकत अशी की,दि. 07/10/2025 रोजी यातील फिर्यादी प्रदीप महादेव पाटील वय 69 वर्ष धंदा-सेवानिवृत्त रा. ससाणे कॉलणी केशव नगर, मुंडवा पुणे व…

Read More

सराईत वाळु तस्कर कृष्णा नेहतराव एम.पी.डी.ए कायद्यांर्गत एका वर्षासाठी स्थानबध्द

सराईत वाळु तस्कर कृष्णा नेहतराव एम.पी.डी.ए कायद्यांर्गत एका वर्षासाठी स्थानबध्द पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/११/२०२४- पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील अवैधपणे वाळू उपसा करून ती बेकायदेशीपणे विक्री व्यवसाय करणारा वाळु तस्कर सराईत गुन्हेगार कृष्णा सोमनाथ नेहतराव रा. जुनी पेठ कोळी गल्ली, पंढरपुर ता.पंढरपुर जि.सोलापुर हा अवैधरित्या वाळु चोरी करणे, ती विक्री करणे सोयीचे व्हावे या करीता दहशत माजवण्याकरीता…

Read More

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल झाले नंतर २४ तासाचे आत वाहन चोरी करणारास केली अटक

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल झाले नंतर २४ तासाचे आत तांत्रिक माहीतीचे व गोपनीय माहीतीच्या आधारे वाहन चोरी करणारास केली अटक पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपुर शहर पोलीस ठाणेस दिनांक २३/१०/२०२४ रोजी फिर्यादी किसन विठ्ठल गायकवाड वय-४१ वर्ष, व्यवसाय शेती, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणेस येवून…

Read More

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटार सायकल चोरी करणा-या आरोपीकडून केला लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटार सायकल चोरी करणा-या दोन आरोपीकडून अंदाजे १० लाख ७० हजार रू किंमतीच्या १८ मोटर सायकली मुद्देमाल हस्तगत पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापुर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,सोलापुर ग्रामीण अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांच्या सुचनेप्रमाणे सोलापुर जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीस प्रतिबंध करण्याच्या आदेशानुसार पंढरपूर विभागाचे सहा पोलीस उपअधिक्षक डॉ अर्जुन…

Read More

जेसीबी चोरणाऱ्या आरोपीस पंढरपूर पोलीसांनी जेरबंद करून १०,००,०००/-रू किंमतीचा जेसीबी मुद्देमाल केला जप्त

पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगीरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०७/२०२४- पंढरपूर शहरामध्ये शासकीय गोदामामधील कारवाई कामी आणुन लावलेला जेसीबी चोरणाऱ्या आरोपीस जेरबंद करून त्यांचेकडुन १०,००,०००/-रू किंमतीचा जेसीबी हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत अलीकडे पंढरपुर तहसील कार्यालयाकडील शासकीय गोदाम येथे कारवाई कामी आणुन लावण्यात आलेल्या वाहनांची चोरी होत असल्याबाबत…

Read More
Back To Top