मंगळवेढा शहरात व्यापारी व शेतकर्यांना नाहक त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची आ.समाधान आवताडे यांच्याकडे मागणी
मंगळवेढा शहरातील व्यापारी व शेतकर्यांना नाहक त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची आ.समाधान आवताडे यांच्याकडे केली मागणी लक्ष्मी दहिवडी/मोहन पाटील/ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे ऑजनसंपर्क कार्यालय, मंगळवेढा येथे मंगळवेढा शहरातील व्यापारी महासंघ पदाधिकारी, उद्योजक-व्यावसायिक तसेच शेतकर्यांनी आपल्या मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांची आमदार दालनात भेट घेऊन लक्ष्मी दहिवडीच काळ्या शिवारातील पिकांना आणि शेतकऱ्यांना विशिष्ट लोकां…
