वाळूगटांचे निविदा प्रक्रिया येत्या १५ दिवसांत पूर्ण करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
वाळूगटांच्या निविदा प्रक्रिया येत्या १५ दिवसांत पूर्ण करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश मुंबई,दि.14 ऑक्टोबर 2025 : एप्रिल महिन्यात जाहीर झालेल्या वाळू धोरणाच्या आधारे येत्या 15 दिवसात राज्यातील सर्व वाळूगटांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण कराव्यात, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. वाळू धोरण आणि वाळू गटाबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या…
