लक्ष्मण तात्या धनवडे यांची भाजपा राज्य परिषद सदस्य पदी निवड
लक्ष्मण तात्या धनवडे यांची भाजपा राज्य परिषद सदस्यपदी निवड पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली,भैरवनाथ वाडी, ईश्वर वठार या परिसरातील खंदे समर्थक लक्ष्मण तात्या धनवडे यांची भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्यपदी निवड करण्यात आली. सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विविध पदावर लोक…
