Tag: Anand Kothadiya

गावरान चिमटा…. गावरान एसपोट

मंत्र्याची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता“ईडी” ने जप्त केली आहेतरीही मी निर्दोषअसं मंत्री सांगत आहेतमी सर्व काही कष्ट अन श्रमानेमिळवल्याच पटवून देत…

टोलनाका – वास्तव गोफणगुंडा

टोलनाका – वास्तव (गोफणगुंडा) सूर्य उगऊनही अंधार आहेपावसाळा असूनही सर्वत्र कोरड आहेलोकशाही असूनही व्यक्तिपूजा आहेसंविधान असूनही भ्रष्टाचार आहेकायदे असूनही गुन्हेगारी…

गोफणगुंडा टोलनाका

खाजवल तर खाजतेवाजवल तस वाजतेकुजवल तर कुजतेमाजवल तर माजतेपळवल तर पळतेसाधलं तसं फुलतेनाहीतर राख करतेतेच तर राजकारण असते !! आहेत…

गोफणगुंडा – गावरान चिमटा

“सत्तेसाठी सारेच दास होतातएरव्व्ही राजकारणातवासूगीरी करतातसर्वच राजकीय पक्षातअसे बडवलेलें बैल दावणीला लागतात “!! आजचे राजकारण हे गजकरण आहे।ते सतत खाजवतेसत्य,निती…

गोफणगुंडा

सुख का सोपं असतंपरिश्रमाशिवाय का ते मिळतं?दु:खाशिवाय सुख येत नाहीम्हणूनच ते सोसाव लागतेच ना ? !!१!! सुख कशात आहे हे…