टोलनाका – वास्तव गोफणगुंडा

टोलनाका – वास्तव (गोफणगुंडा) सूर्य उगऊनही अंधार आहेपावसाळा असूनही सर्वत्र कोरड आहेलोकशाही असूनही व्यक्तिपूजा आहेसंविधान असूनही भ्रष्टाचार आहेकायदे असूनही गुन्हेगारी

Read more

गोफणगुंडा टोलनाका

खाजवल तर खाजतेवाजवल तस वाजतेकुजवल तर कुजतेमाजवल तर माजतेपळवल तर पळतेसाधलं तसं फुलतेनाहीतर राख करतेतेच तर राजकारण असते !! आहेत

Read more

गोफणगुंडा – गावरान चिमटा

“सत्तेसाठी सारेच दास होतातएरव्व्ही राजकारणातवासूगीरी करतातसर्वच राजकीय पक्षातअसे बडवलेलें बैल दावणीला लागतात “!! आजचे राजकारण हे गजकरण आहे।ते सतत खाजवतेसत्य,निती

Read more

माय नेम इज टुडे – गोफणगुंडा

माय नेम इज टुडे येथे फक्त गुंडच जिंकतात सत्याग्रही हरतातम्हणून राजकीय खळयावर गुंडच खेळतात !!१!! उमेदवारी देतांना जिंकेल त्याचाच विचार

Read more

अनुभवाने शिकवलं वागायचे कसं

अनुभवाने शिकवलं वागायचे कसंHow to behave taught by experience गरीबीने शिकवलं सोसायचे कसंश्रमाने शिकवलं मोठं व्हायचे कसं१!! अर्धेपोटी जगण्यानें समजावंलशिक्षण

Read more

माणूस शोधतो मी……

माणूस शोधतो मी…… कोलाहलात या माणसांच्याशोधूनही भेटत नाही माणूस येथेजो तो स्वार्थासाठी रंग बदलतोसरडाही लाजतो कोणास चाड येथे !!१!! भेटतात

Read more

गावठी टोला – गोफणगुंडा

गावठी टोला: ते प्रदीर्घ काळ होते मंत्रीआता वयेपरत्वे आहेत घरीपण बोलताना चालताना पाहतानासवयींमुळे हाती असते फक्त कात्री “!! स्वप्ने …..

Read more

टोलनाका गोफणगुंडा

टोलनाका गोफणगुंडा एकमेकांवर रोज नवे नवेआरोप प्रत्यारोप आहेतहेच तर राजकारण आहेसोयीनुसार संधी साधणेहेच तर सत्तेचं गजकरण आहे !! भगीरथ प्रयत्न

Read more