Tag: Sadhana Bhosale

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहराला दररोज 1000 कोरोनाची लस मिळावी- नगराध्यक्षा साधनाताई भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर

पंढरपूर, 04/05/2021-पंढरपूर शहरामधील कोरोनाची वाढती रुग्णांची संख्या विचारात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नियंत्रणात राहण्यासाठी शहराला रोज 1000 कोरोनाची लस…