संकट मोठेच आले होते! विमान उभे होते, बाजूलाच पडली वीज, दोन अभियंते जखमी; प्रवासी वाचले
म. टा. प्रतिनिधी, नागपूरडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे असलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाशेजारी वीज पडली. यामुळे विमानाचे नुकसान झाले नाही.
Read more