
अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाने कारवाई करत दोन टिपर व एक पिक अप जीप केली जप्त
अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई दोन टिपर व एक पिक अप जीप जप्त पंढरपूर दि.20:- अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथका व्दारे गोपाळपूर ता.पंढरपूर येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन व वाहतुक करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन टिपर व एक पिक…