महाराष्ट्र विधान मंडळाच्या समित्यांचा एकत्रित उद्घाटन सोहळा विधानभवनात होणार
महाराष्ट्र विधान मंडळाच्या समित्यांचा एकत्रित उद्घाटन सोहळा १४ मे बुधवार रोजी विधान भवनात होणार मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज:- महाराष्ट्र विधान मंडळाच्या सन २०२४-२०२५ या वर्षासाठीच्या समित्यांचे एकत्रित उद्घाटन कार्यक्रम १४ मे बुधवार २०२५ रोजी. सकाळी११.३० वाजता विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित केला आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२४-२०२५ या वर्षासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या समित्या २३ एप्रिल…
