[ad_1]

Maharashtra Marathi Breaking News Live Today : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी अर्थ आणि नियोजन मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा २०२५-२६ वर्षाचा पहिला अर्थसंकल्प सादर करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा अर्थसंकल्प अजित पहिल्यांदाच सादर करतील. ,याआधी अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून १० वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
महाराष्ट्रात आज उपमुख्यमंत्री अजित पवार २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाबद्दल जनतेमध्ये खूप उत्साह आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी याला जनतेचा अर्थसंकल्प म्हटले आहे. सविस्तर वाचा
महाराष्ट्रातील आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पवार राज्यातील जनतेसाठी कोणती भेट घेऊन येत आहे हे आज समजणार आहे. सविस्तर वाचा
[ad_2]
Source link

